• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निफाडमध्ये ईदनिमित्त शिरखुर्मा पार्टी; सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

निफाड (प्रतिनिधी):
ईदनिमित्त निफाड येथे इरफान भाई सेवाभावी संस्थेच्या वतीने शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात येऊन सर्वधर्मसमभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. जातीपातीच्या भिंती पाडत विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

निफाड येथील सरकार बिल्डिंग (तुळजा भवानी देवी मंदिर मागे), उगाव रोड येथे हा कार्यक्रम पार पडला. ईदचा आनंद सर्वांनी मिळून साजरा करणे आणि समाजात बंधुभाव, प्रेम व एकता वाढवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

या प्रसंगी माजी आमदार अनिल कदम, उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे, रमेशभाऊ कापसे, नगरसेवक सागर पा. कुंदे, किरण कापसे, साहेबराव बर्डे, किशोर ढेपले, संदीप जेऊघाले, मुकुंद होळकर, नंदलाल चोरडिया, रमेशअण्णा घुगे, खंडेराव चव्हाण, राजेंद्र नागरे, मधुकर शेलार, शंकर वाघ, संजय गाजरे, गणेश कापसे, संपत व्यवहारे, संजय कुंदे, खंडू बोडके, अशोक फोपळिया, भिमराव काळे, मनोज पानगव्हाणे, मधुकर वाबळे, दिनेश बागमार, अभय सुराणा, संजय लुंकड, उमेश गिडिया, नंदलाल बाफना, बाळासाहेब गाजरे, निवृत्ती भोसले, राहुल दवते, सुनील कुमावत, ॲड. बिहारीलाल बागडे, ॲड. शिवाजी भाई, दिलीप कापसे, निखिल व्यवहारे, ललित गिते, सुहास सुरळीकर, दिलीप कुंभार्डे, ॲड. स्वराज कुंदे, शाम गोळे, कचेश्वर दुसाने, सचिन खडताळे, सुनील निकाळे, नितीन खडताळे, अरुण वन्से, मनोज अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इरफानभाई सय्यद, नगरसेवक जावेद शेख, तन्वीर राजे, नूर शेख, ॲड. फिरोज इनामदार, दबीर पटेल, शाकीर शेख, वसीम शेख, अमजद शेख, नावेद मणियार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे निफाडमध्ये ईद सणाचा आनंद अधिकच वृद्धिंगत झाला असून, समाजात एकोपा आणि बंधुभाव दृढ करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

Previous Post

नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

गोवंशाची अमानुष वाहतूक उघड; उमरखेड पोलिसांची धडक कारवाई, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
9
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
32
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
19
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
गोवंशाची अमानुष वाहतूक उघड; उमरखेड पोलिसांची धडक कारवाई, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवंशाची अमानुष वाहतूक उघड; उमरखेड पोलिसांची धडक कारवाई, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In