• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी : मोईन):
नांदेड शहरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलासा देत स्पष्ट केले की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सोशल मीडियावर फिरणारे संदेश पूर्णपणे खोटे असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद दिसण्यामागचे मुख्य कारण म्हणजे “पॅनिक पर्चेसिंग” आहे. नेहमी मर्यादित प्रमाणात इंधन घेणारे ग्राहक सध्या टँक फुल करून घेत असल्याने पंपांवर अचानक गर्दी वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठा लवकर संपतो आणि टँकर येईपर्यंत काही काळासाठी पंप बंद ठेवावे लागतात.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तसेच, इंधन पुरवठा प्रक्रियेत अलीकडेच बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अ‍ॅडव्हान्स पेमेंट प्रणाली लागू केल्यामुळे टँकर येण्यास काहीसा विलंब होत आहे. पूर्वी टँकर आल्यानंतर काही दिवसांत पेमेंट होत असे, मात्र आता आधीच पेमेंट करावे लागत असल्याने पुरवठा साखळीमध्ये वेळ वाढला आहे.

राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले की, नांदेड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळून शांतपणे आवश्यक तेवढेच इंधन घेतल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

शेवटी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

Tags: Sheikh Moien
Previous Post

आंबा-काजू शेतकऱ्यांचा एल्गार; नुकसान भरपाईसाठी महामार्गावर रास्ता रोको

Next Post

निफाडमध्ये ईदनिमित्त शिरखुर्मा पार्टी; सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
51
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

निफाडमध्ये ईदनिमित्त शिरखुर्मा पार्टी; सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश

ताज्या बातम्या

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In