• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावदा रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. १६२ कायमस्वरूपी बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in Blog
0
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

सावदा : सावदा परिसरातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १६२ (किमी ४५९/१०-१२) हे २८ मार्च २०२६ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, किमी ४५९/०-२ येथे उभारण्यात आलेल्या ओव्हरहेड ब्रिजमुळे सर्व वाहतूक आता पुलावरूनच सुरू आहे. त्यामुळे संबंधित लेव्हल क्रॉसिंग गेटची आवश्यकता संपुष्टात आल्याने ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.

RelatedPosts

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

या निर्णयामुळे नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी ओव्हरहेड ब्रिजचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

दर्यापूरमध्ये राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; ढोल-ताशे, चित्ररथांचे आकर्षण

Related Posts

Blog

रिसोड नगरपरिषदेची जनगणनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

May 11, 2026
7
नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी
Blog

नांदेड–लोहा मार्गावर भीषण अपघात : हस्तरा येथील अनिल चिलोरे गंभीर जखमी

May 11, 2026
40
करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
Blog

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 11, 2026
4
टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी
Blog

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

May 11, 2026
44
सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात
Blog

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

May 11, 2026
9
Blog

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

May 10, 2026
4
Next Post
दर्यापूरमध्ये राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; ढोल-ताशे, चित्ररथांचे आकर्षण

दर्यापूरमध्ये राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; ढोल-ताशे, चित्ररथांचे आकर्षण

ताज्या बातम्या

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

May 11, 2026
पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

May 11, 2026
महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

May 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In