• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

यवतमाळ : भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत हमीभावाने सुरू असलेल्या कापूस खरेदीची मुदत संपत आली असून, अजूनही हजारो शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे.

या संदर्भात युवा नेते Vivaswan Sandeep Dhurve यांनी शेतकरी बांधवांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे कापूस वेचणीला विलंब झाला. सुरुवातीला दुष्काळसदृश स्थिती तर नंतर अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बाजारात कापसाची आवक उशिरा सुरू झाली.

सध्या ‘सीसीआय’ने १५ मार्चपर्यंत खरेदीची मुदत दिली असली तरी खरेदी केंद्रांवर स्लॉट मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहत आहेत. दुसरीकडे, खाजगी व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत आणि मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाचे रयत प्रज्ञाशोध व ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

Next Post

सावदा रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. १६२ कायमस्वरूपी बंद

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
19
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
25
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post

सावदा रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. १६२ कायमस्वरूपी बंद

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In