• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे भोई समाज रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; ३१ उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा येथे भोई समाज रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; ३१ उमेदवारांना नियुक्तीपत्रे
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २८ (प्रतिनिधी) : शहादा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे भोई समाज रोजगार मेळावा उत्साहात पार पडला असून, एकूण ३१ पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांकडून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

हा मेळावा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार, Akhil Bharatiya Bhoi Samaj Seva Sanstha, भोई समाज कल्याणकारी मंच, स्व. विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन आणि शासकीय आयटीआय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष भाईदास भोई, प्रा. महेंद्र खेडकर, सहाय्यक आयुक्त शिवदास कोळी, सी.पी. चौधरी, सुधीर शिरसाठ, आर.डी. मोरे, संजय खेडकर तसेच स्थानिक प्राचार्य एस.आर. बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना प्रा. महेंद्र खेडकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर सुधीर शिरसाठ व शिवदास कोळी यांनी विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमधील रोजगार संधी व आवश्यक पात्रतेबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात Supadu Khedkar यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पारंपारिक व्यवसायांसोबत आधुनिकतेची कास धरणे काळाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून युवकांनी आपले भविष्य घडवावे.”

या मेळाव्यास एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी भोई समाजातील ११ व आयटीआय शहादा येथील २० अशा एकूण ३१ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय खेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर.डी. मोरे यांनी मानले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला

Next Post

शिवसेनेच्या माध्यमातून शहादा परिसरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध; गरजू रुग्णांना दिलासा

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
34
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
74
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post
शिवसेनेच्या माध्यमातून शहादा परिसरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध; गरजू रुग्णांना दिलासा

शिवसेनेच्या माध्यमातून शहादा परिसरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध; गरजू रुग्णांना दिलासा

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In