• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घ्या – Rajendra Nagwade यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी आपले सर्व प्रकारचे कर्ज फेडावे, असे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन Rajendra Nagwade यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत दीर्घ मुदत, अल्प मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा थेट लाभ देण्यात येणार आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपले कर्ज पूर्णतः फेडणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ३१ मार्चनंतर कर्जावर १३ टक्क्यांऐवजी १५ टक्के व्याजदर लागू होणार असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत कर्जफेड करून आपले खाते ‘नील’ करावे व शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन Rajendra Nagwade यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते गौरव

Next Post

गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असताना माजी सरपंचाचा मृत्यू; अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असताना माजी सरपंचाचा मृत्यू; अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा

गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असताना माजी सरपंचाचा मृत्यू; अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा

ताज्या बातम्या

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In