• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

कराड येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीत मोलाचे योगदान

निलंगा प्रतिनिधी :

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

कराड येथील पीएमश्री नगरपरिषद कराड शाळा क्रमांक ३ मधील कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक सतीश मोरे यांचा उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सत्कार कराडचे गटशिक्षणाधिकारी बिपिनजी मोरे तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

सतीश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने घेतलेले परिश्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी केलेले प्रभावी मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

पीएमश्री नगरपरिषद कराड शाळा क्रमांक ३ ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, संस्कारमूल्ये आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी परिसरात ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यामुळे ही शाळा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपास आली आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सतीश मोरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या गौरवामुळे शिक्षकवर्गासह विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Maruti More
Previous Post

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

Next Post

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In