• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

सांगली | प्रतिनिधी :
जत तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ या शाळेची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून त्यांना खाजगी शाळांच्या तोडीस तोड बनवण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या निवडीमुळे शाळेत पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार असून, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची अत्याधुनिक व्यवस्था (RO/UV) तसेच डिजिटल वर्गखोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

तसेच विद्यार्थ्यांसाठी आयसीटी (ICT) लॅब व अद्ययावत संगणक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष कृती आराखडा राबवून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे मैदान, मुलींसाठी ‘पिंक रूम’ तसेच क्रीडा प्रबोधिनी उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेत शाळेची निवड झाल्यामुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुसज्ज व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: Nitin Badade
Previous Post

उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

Next Post

भक्तीचा महाकुंभ! किनगावच्या महादेव मंदिरात आज रंगणार ‘कावड-काठी’ विवाह सोहळा

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
17
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
भक्तीचा महाकुंभ! किनगावच्या महादेव मंदिरात आज रंगणार ‘कावड-काठी’ विवाह सोहळा

भक्तीचा महाकुंभ! किनगावच्या महादेव मंदिरात आज रंगणार ‘कावड-काठी’ विवाह सोहळा

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In