• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भक्तीचा महाकुंभ! किनगावच्या महादेव मंदिरात आज रंगणार ‘कावड-काठी’ विवाह सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
भक्तीचा महाकुंभ! किनगावच्या महादेव मंदिरात आज रंगणार ‘कावड-काठी’ विवाह सोहळा
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

किनगाव | प्रतिनिधी :
आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत श्री क्षेत्र कोळवाडी आणि किनगाव येथे ‘कावड-काठी यात्रा उत्सव-२०२६’ मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला कावड-काठी व भगवान भोलेनाथांचा विवाह सोहळा आज, सोमवार दि. ३० मार्च रोजी किनगाव येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात पार पडणार आहे.

या उत्सवाची सुरुवात १९ मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आली होती. हनुमान मंदिरात गुढीसोबत कावड-काठीची विधीवत पूजा करून ती उभारण्यात आली. विशेष म्हणजे, कोळवाडी येथील शिवभक्तांनी गेल्या १२ दिवसांपासून कडक उपवास पाळला असून, भोलेनाथांसोबत कावड-काठीचा विवाह संपन्न झाल्यानंतरच या उपवासाची सांगता केली जाणार आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

रविवार दि. २९ मार्च रोजी चैत्र शुद्ध एकादशी निमित्त कोळवाडी येथे कावड-काठीची महापूजा, आरती व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. आज द्वादशीच्या दिवशी किनगाव येथे मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे.

या यात्रेची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी गुलाल उधळून व कावड-काठी पूजनाने करण्यात येणार आहे.

या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच भगवान भोलेनाथ व शिव-पार्वतीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त कोळवाडी ग्रामस्थ मंडळ व श्री महादेव मंदिर व्यवस्थापन समिती, किनगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Dahiphale Pandhari
Previous Post

जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड

Next Post

कन्नड तालुक्यातील देवगावरंगारी व वासडी तीर्थक्षेत्रांना ४.५० कोटींचा निधी मंजूर

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
2
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
38
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post

कन्नड तालुक्यातील देवगावरंगारी व वासडी तीर्थक्षेत्रांना ४.५० कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In