• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
उमरग्यात कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

उमरगा | प्रतिनिधी :
तोयकांना इंडिया वादो रियू कराटे डो फेडेरेशन (तोयकांना इंटरनॅशनल कराटे ऑर्गनायझेशन, ऑस्ट्रेलिया संलग्न) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा येथे रविवार दि. १५ मार्च रोजी उत्साहात पार पडली.

या परीक्षेमध्ये कराटे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत यशस्वीरित्या आपापले बेल्ट व प्रमाणपत्र प्राप्त केले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नदीप वाकडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद चौधरी उपस्थित होते. यावेळी धैर्यशील जाधव, सुनील बायस, अमोल कुंभार, मंजुनाथ हालसे, सूर्यकांत स्वामी, विष्णू भांगे तसेच पुष्पाताई गव्हाणे, वैशाली वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.

या बेल्ट परीक्षेसाठी मनोज पतंगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तोयकांना इंडिया वादो रियू कराटे डो फेडरेशनचे सचिव महंमदरफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कराटेमधील शिस्त, आत्मसंरक्षण आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व पटवून देत अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले.

कराटे हे केवळ एक खेळ नसून शिस्त, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास देणारी जीवनशैली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही सातत्य राखून ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या परीक्षेत डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्री महात्मा बसेश्वर विद्यालय, शरणप्पा मलंग विद्यालय (उमरगा) तसेच गुरुकुल प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल (मुरूम) येथील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

Tags: MAHAMADRAFI SHAIKH
Previous Post

जालन्यात पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे डी.वाय.एस.पी कार्यालयासमोर आंदोलन

Next Post

जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
2
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
38
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड

जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्र.१ ची ‘आदर्श शाळा’ योजनेत निवड

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In