• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुक्यात अनुसूचित जाती व नवबुद्ध लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) :

जिल्हा वार्षिक योजनेतील विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्ध लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील पशुपालकांना आधुनिक पशुपालन व विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

या कार्यक्रमाला जयश्री गाडे, यशोदा पोवार, शिरीष देसाई, विकास चोथे आणि समीर पारदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन :
कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते म्हणून डॉ. अविनाश जोशी (गोकुळ दूध संघाचे निवृत्त सहाय्यक व्यवस्थापक) यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी दुग्धव्यवसायातील सुधारित पद्धती व व्यवस्थापनाबाबत मोलाचे सल्ले दिले. तसेच डॉ. मुत्तेफोड (सहाय्यक आयुक्त, पशुवैद्यकीय चिकीत्सालय, आजरा) यांनी ‘मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना’ विषयी सविस्तर माहिती देत लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी गटविकास अधिकारी सावंत व सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांनीही पशुपालकांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाची सांगता :
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. डी. ढेकळे (पशुधन विकास अधिकारी) यांनी केले, तर आभार संतोष कांबळे (पशुधन पर्यवेक्षक) यांनी मानले.

या प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील लाभार्थी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

रायझिंग फोनेक्स कंपनीचे येवला येथे लिडर डेव्हलपमेंट मार्गदर्शन शिबीर उत्साहात

Next Post

कोल्हापुरातील आजऱ्यात यंत्राद्वारे भात रोप लागण; शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
0
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
18
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
21
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
73
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post

कोल्हापुरातील आजऱ्यात यंत्राद्वारे भात रोप लागण; शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In