• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चंदगड तालुक्यात ‘वन प्रबोधन’ कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा जागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
चंदगड तालुक्यात ‘वन प्रबोधन’ कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा जागर
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

चंदगड :

सामाजिक वनीकरण विभाग चंदगड आणि चंदगड वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘वन प्रबोधन’ उपक्रमाचे तालुक्यात उत्साहात आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी किशोर येळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरोळी, कागणी आणि सुरते येथील शाळांमध्ये चिमणी दिन, जागतिक वन दिन आणि जल दिन साजरे करण्यात आले.

हा कार्यक्रम भावेरी विद्यालय (अमरोळी), व्ही. के. चव्हाण हायस्कूल (कागणी) आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल (सुरते) येथे पार पडला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जल, जंगल आणि जमीन’ हीच काळाची गरज :
या प्रसंगी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे” असे सांगितले. त्यांनी “जिवो जीवस्य जीवनम्” या तत्त्वावर आधारित निसर्गचक्र समजावून सांगत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

तसेच विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शनही करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी प्रेरित झाले.

उपस्थिती व सहभाग :
या कार्यक्रमासाठी वनपाल माणिक खोत, सलीम मुल्ला, वनरक्षक तानाजी भोसले तसेच वन कर्मचारी पांडुरंग खापरे व रविंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ वाटप करण्यात आले.

यापुढेही वने, वन्यजीव संरक्षण, शाश्वत जीवनशैली आणि करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर पर्यावरण जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

जय जगदंबा चॉल सोसायटी में दूसरी विशेष बैठक आयोजित; कार्यों की समीक्षा और भविष्य की योजनाओं पर चर्चा

Next Post

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधन विक्रीवर मर्यादा लागू

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
74
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधन विक्रीवर मर्यादा लागू

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In