• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधन विक्रीवर मर्यादा लागू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी – कन्नड :

समाज माध्यमातून पसरत असलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी वाढली असून ठिकठिकाणी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मागणी व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत अधिकारांचा वापर करून इंधन विक्रीवर मर्यादा घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

नवीन नियमांनुसार :

  • दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत इंधन देण्यात येईल
  • तीन व चारचाकी वाहनांसाठी प्रत्येकी २००० रुपयांपर्यंत इंधन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे
  • बाटली, ड्रम किंवा इतर साठवणुकीच्या भांड्यांमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे

हे आदेश सर्व पेट्रोल पंपांवर परिपत्रकाद्वारे लागू करण्यात आले असून सूचना फलकही लावण्यात आले आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Previous Post

चंदगड तालुक्यात ‘वन प्रबोधन’ कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा जागर

Next Post

ई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलीसांचा डंका! पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
0
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
0
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
5
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
24
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post
ई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलीसांचा डंका! पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

ई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलीसांचा डंका! पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In