• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पूरसंकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी दापोली पोलीस सज्ज; जनजागृतीसह 24×7 मदतीचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी दापोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

“आपली सुरक्षितता, आमची जबाबदारी” या संदेशासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या जनजागृती पत्रकाद्वारे दापोली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन व अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सखल भागातील नागरिकांनी वेळेवर सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तू जवळ ठेवाव्यात, तसेच विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

पाण्याच्या प्रवाहात जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही दापोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी दापोली पोलीस स्टेशन 24×7 सेवेसह सज्ज असून मदतीसाठी 9684708307 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत असून, आपत्तीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

Next Post

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा डाव? नागरिकांमध्ये संतापाची लाट

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
0
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
0
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
5
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
24
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा डाव? नागरिकांमध्ये संतापाची लाट

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In