• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जतच्या अमृतवाडीत अनोळखी महिलेचा खून; गळा दाबून व डोके ठेचून हत्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

जत : प्रतिनिधी
जत तालुक्यातील अमृतवाडी परिसरात निर्जन शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अमृतवाडी गावच्या हद्दीत ज्योतिबा कोरे यांच्या शेतात काही शेतकऱ्यांना ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

RelatedPosts

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

प्राथमिक तपासात महिलेचा गळा दाबून तसेच डोके दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.

घटनास्थळी अन्नाचे काही पदार्थ, स्प्राईटची बाटली आणि एक बॅग आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Sagar Solankar
Previous Post

जत तालुक्यात २४ तासांत दोन भीषण खून; परिसरात दहशतीचे वातावरण

Next Post

आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
1
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
5
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
3
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
0
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
Next Post
आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In