• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदर्श मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

उरण : प्रतिनिधी
“शिक्षक कधीच रिटायर होत नाही; तो आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवत राहतो,” असे गौरवोद्गार जे. एम. म्हात्रे यांनी काढले. आदर्श मुख्याध्यापक सुधीर शांताराम मुंबईकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था, विद्या संकुल मोरा (ता. उरण) येथील मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर हे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी मोरा येथील विद्या संकुलात चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा पार पडला.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

यावेळी बोलताना जे. एम. म्हात्रे यांनी शिक्षकांची भूमिका समाजनिर्मितीत अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण व दुर्गम भागात शाळा चालविणे हे आव्हानात्मक असताना सुधीर मुंबईकर यांनी उत्कृष्ट कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या ज्ञानाचा व कार्याचा शाळेला मोठा लाभ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, शिक्षणाधिकारी निर्मला घरत, विविध शाळांचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा जीवनपट सादर करण्यात आला. माजी विद्यार्थीनी, सहकारी शिक्षक आणि विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. “विद्यार्थी हेच माझे दैवत आहे,” असे भावनिक उद्गार काढताना मुंबईकर सरांना अश्रू अनावर झाले.

सुधीर मुंबईकर यांनी आपल्या सेवाकाळात चिरनेर येथे ८ वर्षे, व्ही. के. हायस्कूलमध्ये १ वर्ष व मोरा येथे २८ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या कार्यासाठी त्यांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार, द्रोणागिरी भूषण पुरस्कार तसेच अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

सध्या ते विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

जतच्या अमृतवाडीत अनोळखी महिलेचा खून; गळा दाबून व डोके ठेचून हत्या

Next Post

शेलघर येथील एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post
शेलघर येथील एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद

शेलघर येथील एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In