सध्या खंडाळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
शिरवळ पोलीस स्टेशन : 02169 244133
खंडाळा पोलीस स्टेशन : 02169 252133
डायल 112 : आपत्कालीन सेवा
शिरवळ रेस्क्यू टीम : 9890079216
नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, नदी-नाले व धोकादायक भागांपासून दूर राहावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
“घरात सुरक्षित राहा… सतर्क राहा… सुरक्षित राहा…
आपली सुरक्षा… आमची जबाबदारी!”
