• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

अकोला जिल्ह्यात झालेल्या अकाली पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे, तर भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक भागांत वीज पडल्याच्या घटनांमुळेही हानी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणांना कामाला लावावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या आहेत.

RelatedPosts

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

महावितरण कंपनी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचा त्वरित सर्वे करून पंचनामे करावेत तसेच नागरिकांना उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वीजपुरवठा खंडित झालेल्या भागात तातडीने दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार सावरकर यांनी जिल्ह्यातील अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून, नुकसान भरपाईबाबत प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Previous Post

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

Next Post

सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी

Related Posts

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
7
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
3
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
3
शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम
Blog

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

October 5, 2026
2
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत
Blog

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
16
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू
Blog

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026
5
Next Post
सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी

सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी

ताज्या बातम्या

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In