• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

📝 पुरंदर (प्रतिनिधी) :
सासवड शहरात “त्रिशलानंदन वीर की जय, बोलो महावीर की” या जयघोषात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिगंबर जैन मंदिर येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर कुंथुनाथ जैन मंदिर येथून भव्य वरघोडा काढण्यात आला. वाद्यवृंद, दांडिया नृत्य आणि भगवान महावीरांच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण सासवड शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. या वेळी शहरातील सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

मिरवणुकीचा समारोप नामदेव मंदिर येथे झाला. येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली, तर महिलांनी महावीर स्वामींच्या जन्मगीतावर आकर्षक नृत्य सादर केले.

यावेळी दिगंबर जैन समाजाच्या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार धनपाल पाटील व डॉ. मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप महावीर आरती व मंगल दिवोने करण्यात आला.

या प्रसंगी जैन संघटनेचे अध्यक्ष अशोक ओसवाल, बाबुशेठ सोळंकी, कपिल सोलंकी, रमेश ओसवाल, विवेक सोलंकी, ईश्वर बागमार, गिरीश कर्नावट, शैलेश कुवाड, प्रशांत गीते, उज्ज्वल सुराणा, मयूर नर्ते, विजय जैन, संतोष परभणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन कपिल ओसवाल, निलेश डाकले व विकास सोलंकी यांनी केले. सूत्रसंचालन मुन्ना शेठ सोळंकी व कल्याण सुराणा यांनी केले, तर आभार महेंद्र ओसवाल यांनी मानले.

Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान

Next Post

अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
15
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In