• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंदरसुल मुली शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

📝 येवला (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंदरसुल मुली, ता. येवला येथे विद्यार्थिनींचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

नुकतीच जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या प्रेरणेने ‘ज्ञानयात्री’ उपक्रमांतर्गत दिल्ली अभ्यास दौरा करून आलेल्या श्रावणी शिनगारे हिचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सृष्टी खान्देशी व आरुषी विटनोर यांचाही सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या आराध्या देशमुख, आराध्या कदम, अवंतिका थोरात, समूहगीत गट तसेच राज्यस्तरावर इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या भारती आगवन हिचाही यथोचित गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय बाबासाहेब बेरगळ सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभर उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ मध्ये बदली झालेल्या मुक्तानंद सोमासे सर, आशा वर्पे मॅडम व सुमित्रा दातीर मॅडम यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी केंद्रप्रमुख नारायण डोखे, सरपंच लताताई जानराव, भगवान जाधव, मकरंद सोनवणे, झुंजारराव देशमुख, एकनाथ जानराव, योगेश जहागीरदार, सुनील देशमुख, गणेश कासार, शरद जगताप, अप्पासाहेब देशमुख गुरुजी, दीपक देशमुख, संतोष घोडेराव, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नरेंद्र खान्देशी, देविदास राऊत, अरुण विटनोर, सुधीर देशमुख तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री माळी, उपाध्यक्षा पुनम गायकवाड व सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगळ यांच्यासह विलास जानराव, किशोरी नाकोड, मनोरमा सोनवणे, जयश्री पालवे, गोकुळदास गलांडे, रामेश्वरी क्षीरसागर, मनीषा कंठाळे, प्रदीप अहिरे, संदीप कांडेकर व पंडित गरुड यांनी विशेष प्रयत्न केले.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

सासवड शहरात भगवान महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी

Next Post

भारम येथे शेळी-मेंढी आठवडे बाजारास सुरुवात; शेतकरी हितासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
4
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
8
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
1
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
Next Post

भारम येथे शेळी-मेंढी आठवडे बाजारास सुरुवात; शेतकरी हितासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In