• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

📝 आजरा (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी नुकताच आजरा तालुक्याचा दौरा करत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा केली. यावेळी जिल्हा स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीत शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न, जिल्हा स्तरावरील अडचणी तसेच राज्य स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर सविस्तर ऊहापोह करण्यात आला. तौंदकर यांनी शिक्षकांच्या मागण्या व तक्रारी ऐकून प्रशासनाशी संबंधित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तसेच येत्या ११ तारखेला होणाऱ्या जिल्हा पुरस्कार सोहळ्याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आजरा तालुक्यातील शिक्षकांचा सक्रिय सहभाग राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर होते. शिक्षक नेते सुनील शिंदे यांनी विविध स्तरांवरील प्रश्नांचा आढावा मांडला, तर सरचिटणीस बळीराम तानवडे यांनी स्वागत केले.

यावेळी बाळासाहेब शिंत्रे, शिवाजीराव बोलके, सारिका पाटील, नीलिमा गोवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी या बैठकीत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष एकनाथ गिलबिले यांनी केले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे सुवर्णपदक; मान्यवरांकडून सत्कार

Next Post

संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न

संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In