• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
संदीप गावडे यांच्या संकल्पनेतील ‘यशवंत टॅलेंट स्पर्धा’ परीक्षा आंबोली-चौकुळ केंद्रात उत्साहात संपन्न
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

सावंतवाडी (प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. श्री. संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारी “यशवंत टॅलेंट स्पर्धा” परीक्षा सावंतवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली. आंबोली-चौकुळ केंद्रावर परीक्षेचे नियोजन अत्यंत नेटके व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख श्री. रा. गावडे सर व श्रीमती भा. गावडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच गेळे गावचे सरपंच श्री. सागर ढोकरे आणि श्री. सुहास गावडे यांनी संपूर्ण केंद्राची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता परीक्षा देता आली.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

या उपक्रमासाठी शिक्षकांचे विशेष योगदान :
• विविध शिक्षकांनी पर्यवेक्षक व सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडली
• परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी नियोजनबद्ध काम
• विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरणात परीक्षा देण्याची संधी

या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी श्री. हिरेमठ, श्री. कोळी, श्री. शिरगिरे, श्री. वागधरे, श्री. सावंत, श्री. गणेश पाटील, श्री. तांबोळी तसेच श्रीमती परब, श्रीमती शीतल गावडे, श्रीमती मोरे, श्रीमती देसाई आणि श्रीमती सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना मोठे महत्त्व असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन

Next Post

नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
17
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
15
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
79
Next Post
नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका

नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In