• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे सुवर्णपदक; मान्यवरांकडून सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे सुवर्णपदक; मान्यवरांकडून सत्कार
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

📝 आजरा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी दिला जाणारा मानाचा ‘सुवर्णपदक’ पुरस्कार कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे.

वन विभागातील उत्कृष्ट कामगिरी, प्रभावी प्रशासन आणि निसर्ग संवर्धनासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल क्षेत्राचे जतन व संवर्धन प्रभावीपणे झाले आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विशेष म्हणजे, वनव्यांवर नियंत्रण मिळविण्यात त्यांनी मोठे यश मिळवले आहे. पूर्वी दरवर्षी १ ते १.५ हजार हेक्टर जंगल क्षेत्राचे नुकसान होत होते; मात्र त्यांच्या नियोजनामुळे हे नुकसान घटून केवळ ४५० हेक्टरपर्यंत आले आहे. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होऊन जिल्ह्याच्या वनसंपदेतही मोठी भर पडली आहे.

या यशाबद्दल सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, देवर्डेचे उपसरपंच मारुती बुरुड आदी मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, “जी. गुरुप्रसाद यांचे निसर्गावर असलेले प्रेम आणि सखोल ज्ञान यामुळे कोल्हापूरच्या निसर्गसंपदेचे प्रभावी रक्षण झाले आहे. हे सुवर्णपदक त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती आहे.”

या यशाबद्दल संपूर्ण वन विभागासह जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न हाणून पाडला; ‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

Next Post

आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
10
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
11
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
11
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
17
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन

आजरा तालुका शिक्षक समितीचा दौरा संपन्न; शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In