• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
कानोली (ता. आजरा) येथील दूध उत्पादक महिला सभासद सौ. माया सतीश पाटील यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीची दखल घेत गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी त्यांच्या घरी भेट देत मदतीचा हात पुढे केला. सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या या कुटुंबाला त्यांनी १० हजार रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत दिली असून, नवीन म्हैस खरेदीसाठी ‘गोकुळ’कडूनही सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

माहितीनुसार, महिन्याच्या सुरुवातीला पाटील यांच्या गोठ्यात सर्पदंशामुळे दुभती म्हैस, एक बकरी आणि कोंबडी दगावली होती. या घटनेत कुटुंबाचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. शेती व पशुधनावर उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

ही बाब समोर आल्यानंतर चेतन नरके यांनी तात्काळ कानोली येथे जाऊन कुटुंबाची विचारपूस केली. “संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा दिलासा देत त्यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. या मदतीमुळे पाटील कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उपस्थित मान्यवर :
• सौ. सुषमा पाटील (सरपंच, कानोली)
• बाजीराव पाटील (चेअरमन, गजानन दूध संस्था)
• दिलीप पाटील (सोसायटी चेअरमन)
• सुभाष पाटील, अनिल पाटील, चित्रा पाटील व ग्रामस्थ उपस्थित

या संकटकाळात लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या तत्पर मदतीचे आजरा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

नियोजनाचा फटका : आजऱ्यात ऐन उन्हाळ्यात ‘पाणीबाणी’; डॉ. स्मिता कुंभार यांची प्रशासनावर टीका

Next Post

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; नफ्यात व व्यवसायात विक्रमी वाढ

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; नफ्यात व व्यवसायात विक्रमी वाढ

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; नफ्यात व व्यवसायात विक्रमी वाढ

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In