• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; नफ्यात व व्यवसायात विक्रमी वाढ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक कामगिरीत मोठी झेप; नफ्यात व व्यवसायात विक्रमी वाढ
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये सर्वच आर्थिक निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करत विक्रमी वाढ नोंदवली आहे. बँकेच्या ताज्या अहवालानुसार ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली असून मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय १,६८,१५०.७१ लाख रुपये होता, जो यावर्षी वाढून १,९५,७४०.०८ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ठेवींमध्ये १३,६३२.५४ लाखांची वाढ होऊन एकूण ठेवी १,१६,१९९.६२ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

कर्जवाटपातही भरीव वाढ :
• कर्जवाटप ६५,५८३.६३ लाखांवरून वाढून ७९,५४०.४६ लाख रुपये
• सीडी रेशो ६४% वरून वाढून ६८%

बँकेच्या कार्यक्षम कर्ज धोरणामुळे कर्जवाटपातही मोठी झेप घेतली असून सीडी रेशोमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

नफा वाढला, एनपीएत घट :
• करपूर्व नफा ८१०.०३ लाखांवरून वाढून १,१३५.३५ लाख रुपये
• ग्रॉस एनपीए ३.११% वरून घटून २.२०%

बँकेने वसुली प्रक्रियेवर विशेष भर दिल्याने एनपीएमध्ये लक्षणीय घट झाली असून आर्थिक सक्षमीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. अशोक आण्णा चराटी यांनी समाधान व्यक्त करत या प्रगतीचे श्रेय बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले. भविष्यातही बँकेची ही प्रगती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

सर्पदंशामुळे पशुधन गमावलेल्या कानोलीतील कुटुंबाला मदतीचा हात; चेतन नरके यांची १० हजारांची मदत

Next Post

मुलचेरा तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
मुलचेरा तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुलचेरा तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In