• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परतूर (प्रतिनिधी) : स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात जयंतीनिमित्त लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, परतूर येथे मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे “शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्कार-२०२६ (वर्ष चौथे)” वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माते, अभिनेते व कवी नागराज मंजुळे यांना प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कपिल आकात होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध गीतकार व साहित्यिक दासू वैद्य, प्राचार्य डॉ. शिवाजी मदन, संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात, उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात, विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, अभिनेते-दिग्दर्शक राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

यावेळी पुरस्कार समन्वय समितीचे सदस्य, विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Next Post

जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला

Related Posts

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

May 21, 2026
3
सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा
ताज्या घडामोडी

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

May 21, 2026
29
शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

May 21, 2026
8
ताज्या घडामोडी

एक हजार रुपयांची लाच घेताना विद्युत कर्मचारी जाळ्यात

May 21, 2026
18
अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश
ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

May 21, 2026
6
येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

May 21, 2026
82
Next Post
जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला

जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In