• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी वाऱ्याचा फटका; बांबरुड राणीचेत ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

बांबरुड राणीचे (प्रतिनिधी):
गेल्या दोन दिवसांपासून बांबरुड राणीचे परिसरात वादळी वाऱ्याचा जोर कायम असून, यामुळे ज्वारी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभे पीक जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या कापणीस तयार असलेल्या पिकांना मजुरांच्या अभावामुळे वेळेत काढणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असून, आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

RelatedPosts

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी त्रस्त झाले असून, पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

वादळी वाऱ्याचा हा कहर आणखी काही दिवस सुरू राहिल्यास नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर

Next Post

शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
0
ताज्या घडामोडी

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

October 5, 2026
2
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
12
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
25
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
13
Next Post
शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान

शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In