• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : ‘स्वतःचे घरकुल असावे’ हे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने चालू आर्थिक वर्षात ३५९ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात संस्थेच्या या उल्लेखनीय प्रगतीची माहिती देत, संस्था आता ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करत असल्याचे सांगितले.

संस्थेच्या आर्थिक कामगिरीनुसार एकूण उलाढाल ३५९ कोटी रुपये इतकी झाली असून, ठेवी १२२ कोटी ८६ लाख, कर्जवाटप ७३ कोटी ७६ लाख, गुंतवणूक ५१ कोटी १३ लाख आणि खेळते भांडवल १५१ कोटी रुपये इतके आहे. तसेच निव्वळ नफा ६४ लाख ५५ हजार रुपये नोंदवण्यात आला आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ही संस्था महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली राज्यातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था असून तिला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच सहकार भारती, कोल्हापूर जिल्हा यांच्याकडून ‘उत्कृष्ट संस्था’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथे संस्थेची स्वतःच्या मालकीची कार्यालये कार्यरत आहेत.

संस्थेचे जाळे आता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारले असून आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) येथे शाखा सुरू आहेत. सर्व शाखा संगणकीकृत असून RTGS/NEFT, SMS सुविधा, लाईट बिल भरणा केंद्र, गृहकर्ज (१.५० कोटींपर्यंत), प्लॉट खरेदी कर्ज (१ कोटींपर्यंत) तसेच सोनेतारण कर्ज अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

संस्थेच्या या यशामागे व्हा. चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर, संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. रवींद्र आजगेकर, कृष्णा डेळेकर, युवराज शेटके, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील, प्रा. क्रांती शिवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच व्यवस्थापक मधुकर खबरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि सर्व कर्मचारी वर्गाच्या परिश्रमामुळे तसेच सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेने हे यश संपादन केल्याचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी नमूद केले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

शिक्षण महर्षी स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान

Next Post

स्वमग्न मुलांचे वेळीच निदान-उपचार काळाची गरज; कोल्हापुरात ‘जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस’ उत्साहात

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
स्वमग्न मुलांचे वेळीच निदान-उपचार काळाची गरज; कोल्हापुरात ‘जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस’ उत्साहात

स्वमग्न मुलांचे वेळीच निदान-उपचार काळाची गरज; कोल्हापुरात ‘जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस’ उत्साहात

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In