• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वमग्न मुलांचे वेळीच निदान-उपचार काळाची गरज; कोल्हापुरात ‘जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस’ उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वमग्न मुलांचे वेळीच निदान-उपचार काळाची गरज; कोल्हापुरात ‘जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस’ उत्साहात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी : Autism Spectrum Disorder (स्वमग्नता) या विकाराबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी World Autism Awareness Day निमित्त कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) आणि कोल्हापूर पिडीयाट्रिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

कार्यशाळेत प्रख्यात डेव्हलपमेंटल आणि बिहेविअरल पेडिअट्रिशिअन डॉ. काश्मिरी बडबडे यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. स्वमग्नतेची लक्षणे ओळखणे, वेळीच निदान करणे आणि योग्य उपचार पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच RBSK अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसनही करण्यात आले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात होत्या. यावेळी कोल्हापूर बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय गावडे, सचिव डॉ. मिलींद सदावर्ते, सहसचिव डॉ. भूषण मिरजे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलिमा पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात, डॉ. आगतराव यादव, डॉ. अजय शिंदे, व्यवस्थापक मनोरमा सुंजी आणि DEIC व RBSK च्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्वमग्न बालकांच्या उपचारात आधुनिक पद्धतींचा वापर वाढण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.

Previous Post

जनता गृहतारण सहकारी संस्थेची ३५९ कोटींची झेप; ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून नावारूपाला

Next Post

राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी व आयुक्त

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी व आयुक्त

राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी व आयुक्त

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In