• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘विश्व नवकार दिवस’ निमित्त नवकार पत्र विमोचनाची घोषणा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘विश्व नवकार दिवस’ निमित्त नवकार पत्र विमोचनाची घोषणा उत्साहात
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

दोंडाईचा : येथील दादावाडी येथे ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आयंबिल पारणा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान येत्या विश्व नवकार दिवस निमित्त होणाऱ्या नवकार पत्र विमोचन सोहळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा सोहळा ९ एप्रिल रोजी दादावाडी येथे जैन समाजातील विविध संघटनांच्या मान्यवर अध्यक्षांच्या हस्ते पार पडणार आहे.

विमोचन सोहळ्यासाठी मनोज मालू, दिनेश कर्णावट (सकलसंघ), रितेश गुलेच्छा, भिकमचंद बोथरा (जैन सोशल ग्रुप), प्रदीप मुनोत, प्रकाश कुचेरिया, राजेश मुनोत (तेरापंथ सभा), नयन बाफना, डुंगरमलजी बाफना, धर्मचंदजी बोथरा (मूर्ती पूजन संघ), रितेश सोलंकी, अभिनंदन सांचेती (जैन ड्यूड्स), अनिल पारख, अशोकजी चोरडिया, अभयजी खीवसरा (स्थानक संघ), सुभाषजी बडजात्या (दिगंबर समाज), विनोद बोथरा (युवा जैन सोशल ग्रुप) तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

तसेच JITO Ladies Wing (JLW) दोंडाईचा यांच्या वतीने चेअरपर्सन सुगंधा जैन, चीफ सेक्रेटरी हर्षा कांकरीया, नम्रता कावड, डॉ. कल्याणी मुनोत, सपना जैन, ममता गोलेच्छा, पूनम बाफना (कोर कमिटी) तसेच कनेक्टिंग कमिटीतील सुवर्णा रुणवाल, रुपाली मालू, सीमा खीवसरा, दीपा पारखा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

JLW दोंडाईचा कोर कमिटीच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला जैन समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दादावाडी येथे होणाऱ्या नवकार मंत्र जप व विमोचन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Pandhurang Shinde
Previous Post

राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी व आयुक्त

Next Post

मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
56
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
17
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In