• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

माळशिरस तालुका : मौजे कोथळे येथे पारंपरिक तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या धार्मिक कार्यक्रमाला जनतेसह प्रशासनातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते कावडीचे पूजन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर, उपसभापती मनीषाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गौतम माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या स्टॉललाही मान्यवरांनी भेट देत माहिती घेतली.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमास देवीदास ढोपे (तालुका अध्यक्ष), पांडुरंग तात्या वाघमोडे, रेश्मा माने, मानसिंग मोहिते, बाबासाहेब माने, अमोल पाटील, सुनिल माने, उत्तमराव माने शेंडगे, तहसिलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, पोलिस निरीक्षक विशाल वायकर, नायब तहसिलदार अमोल कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तसेच कोथळे येथील सरपंच रेखाताई माने, उपसरपंच तानाजी किसवे, ग्रामपंचायत सदस्य आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाचे दर्शन घडवणारा हा सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

Previous Post

‘विश्व नवकार दिवस’ निमित्त नवकार पत्र विमोचनाची घोषणा उत्साहात

Next Post

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
21
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
Next Post
हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

ताज्या बातम्या

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

July 6, 2026

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In