• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

वर्धा :
वर्धावासीयांसाठी आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १२२८९/१२२९० नागपूर–मुंबई–नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून मध्य रेल्वेच्या प्रस्तावावर विचार करून हा थांबा ‘प्रायोगिक तत्त्वावर’ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे वर्धा येथून मुंबई किंवा नागपूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर दुरंतो एक्स्प्रेस (गाडी क्र. १२२८९/१२२९०) ला वर्धा जंक्शन येथे थांबा देण्यात येणार असून हा निर्णय लवकरच सोयीस्कर तारखेपासून लागू होणार आहे.

इतर गाड्यांनाही थांबा मंजूर :
रेल्वे बोर्डाने याच आदेशात इतर काही महत्त्वाच्या गाड्यांनाही विविध स्थानकांवर थांबा मंजूर केला आहे. यामध्ये यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस (१२६२९/१२६३०) ला शेगाव येथे, यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस (२२६८५/२२६८६) आणि पुणे–नागपूर एक्स्प्रेस (११२३५/१२१३६) यांना उरुळी येथे थांबा देण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने या नव्या थांब्यांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे तसेच तिकिट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. वर्धा स्थानकावर दुरंतो एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्याने स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती

Next Post

कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post
कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In