• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

कोळपेवाडी (प्रतिनिधी) :
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅसच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून महिला-पुरुष आता आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. दि. ४ एप्रिल २०२६ रोजी पहाटेपासूनच बाजारतळावर गॅस सिलिंडरसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सुरेगाव, कोळगाव, थडी आणि कोळपेवाडी परिसरातील शेकडो नागरिक सिलिंडर घेऊन नंबर लावण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींनाही गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गॅस वितरणाच्या वेळी नंबरवरून मोठमोठे वादही झाल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाने यापूर्वीच गॅस टंचाईबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तहसीलदार स्तरावर बैठकही घेण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.

कोपरगावमध्ये यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर आता कोळपेवाडी पंचक्रोशीतही नागरिक आक्रमक होत असून गॅस टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे.

प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव व थडी पंचक्रोशीतील नागरिकांकडून जोर धरत आहे.

Tags: Surendra Gadve
Previous Post

नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

Next Post

उदगीरमध्ये लाचखोरीवर मोठी कारवाई; पोलिस अधिकारी जाळ्यात अडकले

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post

उदगीरमध्ये लाचखोरीवर मोठी कारवाई; पोलिस अधिकारी जाळ्यात अडकले

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In