• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती
0
SHARES
78
VIEWS
Ad 1

सेलू (ता. प्रतिनिधी) :
पुनर्वसन ग्रामपंचायत गरमसूर येथे शासनाच्या १५ लाख रुपये प्रति व्यक्ती पॅकेज मोबदला तसेच घरजागा व शेती मोबदल्यासाठी आज, दि. ३ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

केळझर येथील शासन मान्यता प्राप्त बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गरमसूर येथे उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या खात्यांशी संबंधित कामकाज सुरू केले. यामध्ये निधीचे नियोजन, खात्यांची पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

या निधीमुळे ग्रामस्थांना घरबांधणी, शेती विकास तसेच इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या मते, या निधीच्या माध्यमातून गरमसूर गावाचा सर्वांगीण विकास होणार असून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे प्रशासनाविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली असून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

कोलगाव येथे कुंवारा भिवसेन (भिमालपेन) जन्मोत्सवाचे भव्य आयोजन

Next Post

नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
17
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
15
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
79
Next Post
नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In