• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०३ (प्रतिनिधी) :
शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर भिका चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार संभाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या रेशन दुकानदारांच्या विशेष बैठकीत करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी संघटनेचे माजी अध्यक्ष दिवंगत अरविंद कुवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धान्याचा पुरवठा योग्य मोजमापाने मिळावा आणि प्रलंबित कमिशन वेळेत मिळावे, या प्रमुख मागण्यांवर भर देण्यात आला.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

यावेळी उपस्थित प्रतिनिधींमध्ये राजू बच्छाव, जगदीश अग्रवाल, रफिक तेली, यशवंत पाटील, लक्ष्मीकांत भावसार, विजय कदम, गजेंद्र चौधरी आदींनी ज्ञानेश्वर चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात येऊन त्यांची अध्यक्षपदी निवड निश्चित करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी हे विविध सामाजिक व राजकीय संस्थांमध्ये सक्रिय असून, ते तैलीक (चौधरी) समाजाचे अध्यक्ष, जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी तसेच विविध पतसंस्थांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि शहादा नगरपालिकेचे विद्यमान प्रतोद म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

“जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू” — ज्ञानेश्वर चौधरी
निवडीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, “दुकानदार बांधवांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करून दुकानदार व लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्गातून ज्ञानेश्वर चौधरी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये साईशा बागुलचा राज्यात ५ वा क्रमांक; उज्ज्वल यशाने सर्वत्र कौतुक

Next Post

वृत्तपत्र जाहिरात दरवाढीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे; १५०% वाढीची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
2
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
14
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
13
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
53
Next Post
वृत्तपत्र जाहिरात दरवाढीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे; १५०% वाढीची मागणी

वृत्तपत्र जाहिरात दरवाढीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांकडे साकडे; १५०% वाढीची मागणी

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In