• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देभेगावच्या वैभवात भर; ६० लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे थाटात भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
देभेगावच्या वैभवात भर; ६० लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे थाटात भूमिपूजन
0
SHARES
180
VIEWS
Ad 1

कन्नड, दि. (प्रतिनिधी) : देभेगाव तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ६० लक्ष रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या स्ट्रीट लाईट, हायमास्ट दिवे आणि सोलर प्लांट या महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. या कामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विकासकामांचे भूमिपूजन श्री क्षेत्र ढवळेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. ज्ञानदास माऊली महाराज आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय गव्हाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माऊली महाराजांनी ग्रामविकासासाठी आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती यांचा समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

या प्रकल्पांतर्गत गावात ठिकठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार असून मुख्य चौकांमध्ये हायमास्ट दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर प्लांट उभारण्यात येणार असून त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात बचत होणार आहे.

प्रा. डॉ. संजय गव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देभेगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून हा निधी गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करेल.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

Tags: Krushna Karangle
Previous Post

वालुजमधील मनीषा नगरात हनुमान जयंतीनिमित्त भावे सप्ताहाचा भव्य उत्सव; संतोष शिंदे यांच्या हस्ते महापंगत व महाअन्नदान

Next Post

माळशिरस येथील तरुणीचा खानवडी येथे खून; आरोपीस अटक

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
माळशिरस येथील तरुणीचा खानवडी येथे खून; आरोपीस अटक

माळशिरस येथील तरुणीचा खानवडी येथे खून; आरोपीस अटक

ताज्या बातम्या

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In