• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) : “आईशिवाय माणूस जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. तिचं आयुष्यात असणं खूप मोलाचं असून ती प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरक शक्ती आहे,” असे प्रतिपादन निवृत्त तहसीलदार तथा सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अरुण भाऊ माळी यांनी केले. ते ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित ‘आई महोत्सवा’त आदर्श आई गौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र महाजन, एरंडोल शहर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, संचालक गणेश बडगुजर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक सुरेश देशमुख तसेच संयोजक प्रवीण महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

यावेळी पतीच्या निधनानंतरही कुटुंबाचा आधार बनून संघर्ष करत कुटुंब पुढे नेणाऱ्या मातांचा ‘आदर्श आई गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात बानोबी गुलाब बागवान (८३), शांताबाई निंबा शिंपी (८५), दमयंती लालजी ठक्कर (७८), विमलबाई संतोष महाजन, शशिकला गोकुळदास मानुधने, अप्रुकबाई लक्ष्मण पाटील व अनुसया सुधनवा महाजन यांचा समावेश होता. शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या मातांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही साजरा करण्यात आला.

नामदेव पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘आई महोत्सव’ हा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत ‘माय’ ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण आधार महाजन यांनी केले, तर आभार ऊर्जा संस्थेच्या अध्यक्षा अंजली महाजन यांनी मानले.

या कार्यक्रमास नीलिमा मानुधने, मीनाक्षी पाटील, यशोदा महाजन, शुभम महाजन, सुनंदा शिंपी, पत्रकार राजू ठक्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी महाजन व कल्याणी महाजन यांनी परिश्रम घेतले. तसेच शशिकला मानुधने व यशोदा महाजन यांनी ऊर्जा संस्थेच्या कार्याचे कौतुक केले, तर सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे अध्यक्ष अरुण भाऊ माळी यांनी अंजली महाजन व प्रवीण महाजन यांचा विशेष गौरव केला.

Previous Post

गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी

Next Post

मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ

मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून १.६० कोटींचा निधी; ताड पिंपळगाव-शेवता शिवार रस्त्याच्या खडीकरण कामाचा थाटात शुभारंभ

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In