• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघाळा (येवला) येथे तरुणांचा धाडसी प्रयत्न; कुत्र्याचा जीव वाचवण्यात यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाघाळा (येवला) येथे तरुणांचा धाडसी प्रयत्न; कुत्र्याचा जीव वाचवण्यात यश
0
SHARES
316
VIEWS
Ad 1
Ad 1

येवला (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील वाघाळा परिसरात एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका कुत्र्याच्या डोक्यात प्लॅस्टिकची बरणी अडकून तो तब्बल ५ ते ६ दिवस त्रस्त अवस्थेत फिरत होता.

गावकऱ्यांकडून सतत प्रयत्न सुरू असतानाही बरणी काढण्यात यश येत नव्हते. अखेर वडाची खोरी, अडसूरेगाव शिवारात तरुणांनी एकत्रितपणे धाडसी प्रयत्न करत त्या कुत्र्याला पकडून त्याच्या डोक्यात अडकलेली बरणी सुरक्षितरीत्या काढली आणि त्याचा जीव वाचवला.

RelatedPosts

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

या रेस्क्यू मोहिमेत गोरख नवले, बापू सोमासे, रामेश्वर सोमासे, समाधान सोमासे, दत्तू अरुण सोमासे, कैलास सोमासे, रवि सोमासे, सुरेश सोमासे, अमोल सोमासे, वाल्मिक सोमासे तसेच अमोल पाटील नवले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या धाडसी कार्याबद्दल संबंधित तरुणांचे परिसरात कौतुक होत असून, “मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशीलता” जपण्याचा संदेश या घटनेतून मिळाला आहे.

Ad 1
Previous Post

आजऱ्याच्या ‘रामतीर्थ’ शिक्षक पतसंस्थेची झपाट्याने प्रगती; ३५ लाखांहून अधिक नफा

Next Post

पनवेल पोलिसांची मोठी कामगिरी; १.५७ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

Related Posts

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी
ताज्या घडामोडी

November 21, 2026
15
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
11
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026
3
गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह

6
जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

9
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
30
Next Post
पनवेल पोलिसांची मोठी कामगिरी; १.५७ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

पनवेल पोलिसांची मोठी कामगिरी; १.५७ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

ताज्या बातम्या

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In