• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्याच्या ‘रामतीर्थ’ शिक्षक पतसंस्थेची झपाट्याने प्रगती; ३५ लाखांहून अधिक नफा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजऱ्याच्या ‘रामतीर्थ’ शिक्षक पतसंस्थेची झपाट्याने प्रगती; ३५ लाखांहून अधिक नफा
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा या संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ३५ लाख १९ हजार ९७८ रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. मारुती डेळेकर यांनी दिली.

संस्थेच्या पारदर्शक आणि तंत्रकुशल कारभारामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असून सर्वच आर्थिक घटकांमध्ये भरीव वाढ दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार संस्थेच्या ठेवी २१ कोटी ८३ लाख ४२ हजार ३४३ रुपये, कर्ज वाटप १६ कोटी ३६ लाख ७९ हजार ६६७ रुपये, खेळते भांडवल २७ कोटी १२ लाख ८६ हजार १८८ रुपये, गुंतवणूक ८ कोटी ४२ लाख ३४ हजार १२९ रुपये, निधी व फंड ३ कोटी ९ लाख ८७ हजार २२१ रुपये आणि वसूल भाग भांडवल ६३ लाख ५०० रुपये इतके झाले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

सभासदांसाठी आनंदाची बाब म्हणजे संस्थेच्या वतीने कायम ठेवींवर ९ टक्के दराने व्याज देण्याची घोषणा करण्यात आली असून या व्याज वाटपाची सुरुवात ६ एप्रिल २०२६ पासून होणार आहे. पारदर्शक कारभारामुळे ही संस्था ‘विश्वासाचा ब्रँड’ म्हणून ओळख निर्माण करत आहे.

दरम्यान, संस्थेने स्वमालकीच्या भव्य वास्तूच्या उभारणीचा संकल्प हाती घेतला असून विस्ताराच्या दिशेनेही वाटचाल सुरू केली आहे.

या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. मारुती डेळेकर, उपाध्यक्ष संजय केसरकर, व्यवस्थापक विजय पत्ताडे तसेच सर्व संचालक, सल्लागार, संघटना प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

Next Post

वाघाळा (येवला) येथे तरुणांचा धाडसी प्रयत्न; कुत्र्याचा जीव वाचवण्यात यश

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
15
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
24
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
25
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
वाघाळा (येवला) येथे तरुणांचा धाडसी प्रयत्न; कुत्र्याचा जीव वाचवण्यात यश

वाघाळा (येवला) येथे तरुणांचा धाडसी प्रयत्न; कुत्र्याचा जीव वाचवण्यात यश

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In