• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावळी येथे ६ एप्रिलला भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावळी येथे ६ एप्रिलला भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) :-

मानवत तालुक्यातील सावळी येथे दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सोमवार दि. ६ एप्रिल रोजी मोफत भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोचरे यांनी केले आहे.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

या शिबिराचे उद्घाटन किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथराव सोळंके यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. केदार खाटिंग, संतोषराव मुरकुटे, जि. प. सदस्य परमेश्वर निर्वळ, कृष्णा शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती सुरज काकडे, रक्त क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव आवचार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा सावळीचे सरपंच माणिकराव काळे, अशोकराव चव्हाण, सुभाषराव जाधव, संदीप पेन्सलवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व रोगांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मोतीबिंदू, मुतखडा, नपुंसकत्व, कान-नाक-घसा, हाडांचे फ्रॅक्चर, हृदयविकार, कॅन्सर, यकृत, किडनी, डोळ्यांचा तिरळेपणा, अन्ननलिका शस्त्रक्रिया आदी विविध आजारांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी पांडुरंग नवघरे व महादेव नवघरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक शिवाजीराव बोचरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

सोनपेठ येथे १० एप्रिलला भव्य महाआरोग्य शिबिर; नागरिकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा

Next Post

गॅस दरवाढीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
17
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
158
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
7
Next Post
गॅस दरवाढीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

गॅस दरवाढीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In