• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनपेठ येथे १० एप्रिलला भव्य महाआरोग्य शिबिर; नागरिकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोनपेठ येथे १० एप्रिलला भव्य महाआरोग्य शिबिर; नागरिकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) :–

सोनपेठ येथे दीपस्तंभ प्रतिष्ठान व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. ना. सौ. मेघना दिदी बोर्डीकर-साकोरे (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी) यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. राजाभाऊ दादाराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

हे शिबिर शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, सोनपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांची तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामध्ये मोतीबिंदू, पथरी, मणक्याची शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, कॅन्सर, यकृत, किडनीचे आजार, डोळ्यांचे भेंगडेपणा, अन्ननलिकेची शस्त्रक्रिया, अपेंडिक्स आदी विविध शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या सर्व सेवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री परमेश्वर राजाभाऊ कदम (नगराध्यक्ष, नगर परिषद सोनपेठ) यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री रंगनाथराव सोळंके, सौ. विद्याताई धोंडगे, श्री बळीरामजी पवार, श्री दत्ताराव कदम, श्री जयप्रकाश बचाटे, श्री रामप्रसाद यादव, हाजी सद्दाम हुसेन, श्री अजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या शिबिराचे आयोजन नगर परिषद सोनपेठ, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ तसेच दीपस्तंभ प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी नाव नोंदणीसाठी संतोष आंबुरे (मो. 7020531637), आशोक शेटे (मो. 7397929536), जावेद शेख (मो. 9804049999) यांच्याशी संपर्क साधावा.

गरजू नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

Next Post

सावळी येथे ६ एप्रिलला भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post
सावळी येथे ६ एप्रिलला भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर

सावळी येथे ६ एप्रिलला भव्य सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In