• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करकंब येथे ग्रामदैवत श्री कनकंबादेवी यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
करकंब येथे ग्रामदैवत श्री कनकंबादेवी यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

करकंब (प्रतिनिधी) :
करकंब येथील ग्रामदैवत श्री कनकंबादेवी यात्रा महोत्सवाला चैत्र महिन्यानिमित्त गुरुवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यात्रेनिमित्त गुरुवार दि. २ रोजी पहाटे देवीला अभिषेक करून पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता गावातून देवीचा छबीना व पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार असून कनकंबा मंदिर, बस स्टँड, धाकटी वेस मार्गे सोमवार पेठेतील श्री अमरसिंह देशमुख व श्री उजवलसिंह देशमुख यांच्या वाड्यात पालखीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शुक्रवार दि. ३ रोजी सकाळी भेदी गाण्यांचा कलगीतुरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रविवार दि. ५ रोजी दुपारी ४ वाजता भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी फडाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ६ रोजी सायंकाळी ७ वाजता सागर शिंदे व वैशाली हिवरे यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

या यात्रा महोत्सवाचे आयोजन ट्रस्ट कमिटी व पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले असून यासाठी पंच कमिटीचे श्री अमोल शेळके, अजितसिंह देशमुख, बाजीराव खाडे, पांडुरंग शेटे, शिवाजी सलगर, राजेंद्र खारे, शंकर राऊत, भीमराव मदने, देविदास काटवटे आदी जण परिश्रम घेत आहेत. तसेच महाप्रसादाचे आयोजन श्री भाजलिंग रामचंद्र देशमुख यांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती श्री अशोकसिंह देशमुख यांनी दिली.

Previous Post

राधाकृष्णनगर (सातपूर) येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Next Post

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In