• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याचा प्राथमिक अंदाज; शेतकरी संजीवन कांदे यांचे मोठे नुकसान

केज | प्रतिनिधी : केज तालुक्यातील सातेफळ येथे शेतकरी संजीवन नामदेव कांदे यांच्या शेतातील उसाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ठिणगी उसावर पडताच पिकाने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

RelatedPosts

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

आगीचा भडका इतका मोठा होता की परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता उसाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत शेतकरी संजीवन नामदेव कांदे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

उभ्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

Ad 1
Tags: Kamlakar Sonavle
Previous Post

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

Next Post

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

Related Posts

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी
ताज्या घडामोडी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
0
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
ताज्या घडामोडी

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

November 22, 2026
1
कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

November 22, 2026
2
सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा
ताज्या घडामोडी

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

November 22, 2026
16
बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या
ताज्या घडामोडी

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
8
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे
ताज्या घडामोडी

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
14
Next Post
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

ताज्या बातम्या

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In