• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळेगाव रोही येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
102
VIEWS
Ad 1

तळेगाव रोही (प्रतिनिधी) :
भारतरत्न B. R. Ambedkar सार्वजनिक जयंती उत्सव समिती, तळेगाव रोही (वर्ष २७ वे) ची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सन २०२६ सालाकरिता समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

समितीच्या मार्गदर्शक संघटकपदी वनिता संदीप केदारे (ग्रामपंचायत सदस्या) यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप सुरेश केदारे, उपाध्यक्षपदी आतितोष संतोष गांगुर्डे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब धर्माजी केदारे, तर उपकार्याध्यक्षपदी आनंदा सखाराम केदारे यांची निवड झाली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सचिवपदी सिद्धार्थ (सोनुभाऊ) सुखदेव केदारे, सहसचिवपदी पंढरीनाथ गोपाळा केदारे, खजिनदारपदी भारत दिलीप केदारे, सहखजिनदारपदी राहुल प्रभाकर केदारे, कोषाध्यक्षपदी प्रदीप बबन केदारे व उपकोषाध्यक्षपदी बाळू बबन केदारे यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी विशाल गणेश केदारे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, शिक्षणाचे महत्त्व समाजात रुजवणे तसेच समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हेच जयंती उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. बैठकीस गावातील नागरिक, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Akashy Thorat
Previous Post

खुलताबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

घोराड येथे सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
घोराड येथे सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

घोराड येथे सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In