• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरगव्हाण येथील माजी सरपंचांसह तीन जणांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोरगव्हाण येथील माजी सरपंचांसह तीन जणांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) :
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील माजी सरपंच परमेश्वर इंगळे, सुरेश इंगळे आणि रामभाऊ इंगळे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला असून, या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत.

हा प्रवेश सोहळा शिवसेना भवन येथे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, माजी सभापती सदाशिव थोरात, अशोक गिराम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमात बोलताना शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी ग्रामीण भागात शिवसेना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले. तसेच ग्रामीण विकास हेच पक्षाचे प्रमुख ध्येय असून, गावागावातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी सरपंच परमेश्वर इंगळे यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थिती आणि नव्या नेतृत्वाच्या विश्वासावर त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात पक्ष संघटन मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याकडे महत्त्वपूर्ण राजकीय बदल म्हणून पाहिले जात आहे.

या कार्यक्रमास कृष्णा इंगळे, सिताराम इंगळे, हरिभाऊ इंगळे, छत्रभुज खुडे, तुकाराम धोतरे, वैजनाथ इंगळे, माऊली इंगळे, नागनाथ कदम आदी उपस्थित होते.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

के.के.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

Next Post

महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा “बाबाजान” कळंबोली मध्ये अटक..

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा “बाबाजान” कळंबोली मध्ये अटक..

महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा "बाबाजान" कळंबोली मध्ये अटक..

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In