• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा “बाबाजान” कळंबोली मध्ये अटक..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in क्राईम
0
महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा “बाबाजान” कळंबोली मध्ये अटक..
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:-
खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस येथे ही घटना घडली. मुंबई सांताक्रूझ येथील पीडित महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. यावेळी भोंदूबाबाने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पुजाविधी केली. यामध्ये महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला लावून तो दोरा जाळला. तसेच शारिरीक संबंध करीत अत्याचार केला. असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान रा. कळंबोली, नवीमुंबई असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. महड येथे त्या पिडीत महिलेला एका मध्यरात्रीत जादूटोणाचे काही उपचार करतो सांगून घराबाहेरील जागेत काही वस्तू पुरल्या. त्यानंतर भोंदू बाबाने काळी जादू करण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर उपचार झाले नाही, ही बाब सदर महिलेला लक्षात आल्यावर तिने खालापूर पोलिसात गुन्हा दाखल केला.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

सदर प्रकरणी पोलिसांनी कळंबोली येथील सदर भोंदू बाबा यांस अटक करून खालापूर कोर्टात दाखल केले. खालापूर पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

बोरगव्हाण येथील माजी सरपंचांसह तीन जणांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

Next Post

ठाण्यात १३८ कोटींचे भव्य नाट्यगृह उभारले जाणार; “आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह” प्रकल्पाला मंजुरी

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
102
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
90
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
ठाण्यात १३८ कोटींचे भव्य नाट्यगृह उभारले जाणार; “आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह” प्रकल्पाला मंजुरी

ठाण्यात १३८ कोटींचे भव्य नाट्यगृह उभारले जाणार; “आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह” प्रकल्पाला मंजुरी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In