• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला कौलखेड मारहाण प्रकरणातील सर्व आरोपी अटक; गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकली जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
अकोला कौलखेड मारहाण प्रकरणातील सर्व आरोपी अटक; गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकली जप्त
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

अकोला :
दि. ०४/०४/२०२६ रोजी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मारहाण व जीवघेण्या हल्ल्याच्या तीन गंभीर घटनांप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८५५/२०२६, ८५६/२०२६ व ८५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

तपासादरम्यान आरोपी खडकी शेतशिवार, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार SDPO पथक, खदान पोलीस स्टेशन पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

दि. ०५/०४/२०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पुढील आरोपींना अटक करण्यात आली आहे —
१) सुनील बलखंडे (वय १८, रा. न्यू खेतान नगर, अकोला)
२) धनंजय संदीप ढाले (वय १९, रा. TTM कॉलेज जवळ, अकोला)
३) शिवम उर्फ शुभम संजय शेळके (वय १९, रा. हिंगणा नाका जवळ, अकोला)
४) गौरव सुनील चव्हाण (वय २०, रा. खडकी)
५) एक विधी संघर्षग्रस्त बालक

यातील काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत जुना आपसी वाद असल्याचे आरोपींनी सांगितले असून पुढील तपास खदान पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात API विजय चव्हाण, PSI गोपाल जाधव, PSI विष्णू बोडखे, PSI मजीद खान तसेच पोलीस कर्मचारी यांनी केली.

Tags: Naineshwar Thakre
Previous Post

ठाण्यात १३८ कोटींचे भव्य नाट्यगृह उभारले जाणार; “आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह” प्रकल्पाला मंजुरी

Next Post

उदगीरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक; पोलिसांच्या जीपचे नुकसान, ५० जणांवर गुन्हा

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
10
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
22
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
25
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
उदगीरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक; पोलिसांच्या जीपचे नुकसान, ५० जणांवर गुन्हा

उदगीरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक; पोलिसांच्या जीपचे नुकसान, ५० जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In