• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तडसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन; १९ एप्रिलला लोकार्पण सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
तडसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन; १९ एप्रिलला लोकार्पण सोहळा
0
SHARES
112
VIEWS
Ad 1

कडेगाव | प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील तडसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदायाच्या सहभागात आणि फटाक्यांच्या आतषबाजीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या पुतळ्याचे लोकार्पण पारंपरिक शिवजयंती निमित्त येत्या १९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

८० वर्षांची परंपरा आणि ग्रामसभेचा निर्णय

तडसर येथे शिवजयंतीनिमित्त गेल्या सुमारे ८० वर्षांपासून यात्रा भरविण्याची परंपरा आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सन २०१९ मध्ये ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सर्व शासकीय परवानग्या घेऊन लोकवर्गणीतून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला.

११ फूट उंच भव्य पुतळा

या निधीतून कोल्हापूर येथील शिल्पकार संजीव संपकाळ आणि अतुल डाके यांनी ११ फूट ३ इंच उंचीचा आकर्षक अश्वारूढ पुतळा साकारला आहे. पुतळा गावात आणल्यानंतर ढोल-ताशा पथक, वारकरी संप्रदाय आणि शिवभक्तांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

या सोहळ्यात गावातील सर्व समाजघटकातील महिला, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ग्रामस्थांनी व्यक्त केले की, “शिवरायांचा हा भव्य पुतळा तडसर गावाच्या वैभवात भर घालणारा ठरेल आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.”

Previous Post

जिल्हा बँक निवडणूक: आमदार संजनाताई जाधव गटाची बाजी; ज्ञानेश्वर निकम बिनविरोध

Next Post

घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा

घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In