• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

अक्कलकोट (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोगाव येथे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेला सोमवार, दि. ६ एप्रिलपासून उत्साहात सुरुवात होत आहे. यंदाही यात्रा पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच वनिता सुरवसे यांनी दिली.

यात्रेच्या पहिल्या दिवशी, दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता मंदिरातून हनुमान मंदिरापर्यंत उत्साही लहान रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता रथावर कळसारोहण होणार असून, सायंकाळी ८ वाजता भव्य रथोत्सव पार पडणार आहे. त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी पुन्हा एकदा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यात्रेनिमित्त ७ व ८ एप्रिल रोजी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने खजिनदार मधुकर सुरवसे, प्रदीप जगताप, कमलाकर सोनकांबळे यांनी दिली.

यात्रा प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून, सर्व शासकीय नियमांचे पालन करून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अशोक मुलगी व सचिन सुरवसे यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोगाव येथील श्री कल्लेश्वर महाराज यात्रा भक्तांसाठी आकर्षण ठरणार असून, पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने यात्रेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे.

Previous Post

‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

Next Post

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
6
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
44
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In