• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

मढी (प्रतिनिधी) – राज्यभरातील शेतरस्त्यांच्या प्रश्नावर उभारलेल्या ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मढी येथे आयोजित करण्यात आले असून, “चलो मढी” असा जोशपूर्ण नारा देत शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतरस्त्यांच्या मूलभूत समस्यांवर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याचे चित्र आहे. “माझा रस्ता होवो न होवो, पण शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळाल्याशिवाय थांबणार नाही,” हा महासंकल्प आता प्रत्यक्षात उतरत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

राज्यभरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अडचणींवर मात करत, निस्वार्थ भावनेतून या चळवळीत सहभाग घेतला आहे. या एकजुटीच्या जोरावर चळवळीने न्यायालयीन लढ्यात यश मिळवले असून, राज्य शासनाकडूनही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे हा विजय प्रत्येक शेतकऱ्याच्या संघर्षाचे फलित मानला जात आहे.

अधिवेशनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात गरजवंत शेतकऱ्यांना प्राधान्याने न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ अधिक सक्षमपणे कार्यरत राहणार आहे. तसेच या लढ्यात साथ देणाऱ्या माध्यमांचेही त्यांनी आभार मानले.

या अधिवेशनामुळे शेतरस्त्यांच्या प्रश्नावर राज्यभरात नवी चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Ganesh Ingle
Previous Post

ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन

Next Post

गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
6
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
44
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In